गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

कोरियाने तयार केला हिंदी शब्दकोश

तब्बल 14 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर 700 पानांचा आणि 50 हजार शब्दांचा हिंदी कोरीयाई शब्दकोश तयार झाला असून, केंद्रीय पर्यटनमंत्री अंबिका सोनी यांच्या हस्ते या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन करण्यात आले.

विशेष म्हणजे कोरीयाई सरकारने हा कोश तयार करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. कोरियातील हिंदी विषयाचे प्राध्यापक किम वू जो यांनी हानकुन विद्यापीठ आणि शिक्षकांच्या मदतीने हा शब्दकोश तयार केला आहे.