शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

तेरा बायका, सगळ्या गर्भवती!

एका माणसाच्या अनेक बायका असतात हे तर ऐकलं असेल पण कधी असे ऐकले आहे की सगळ्या एकत्र गर्भवती झाल्या. ही बातमी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या तेरा गर्भवती बायकांचा फोटो शेअर करणार्‍या या नायजेरिया येथे राहणार्‍या व्यक्तीचा दावा आहे सगळ्या महिला त्याच्या बायका असून त्या सगळ्या एकाच वेळी गर्भवती आहेत.
या व्यक्तीच्या तेरा बायका एकत्र राहतात आणि त्यांच्यात चांगलीच मैत्री आहे. त्यांना आपल्या नवर्‍याला आपसात शेअर करण्यात काहीही हरकत नाही. लग्नानंतर यांच्यात कधीही एकमेका प्रती द्वेष उत्पन्न झालेला नाही. यांच्या गर्भधारणांत केवळ तीन ते पाच आठवड्याचा अंतर आहे.
 
या व्यक्तीने आपल्या तेरा बायकांना एकत्र गर्भवती करून नवीन रिकॉर्ड कायम केला आहे. तसेच अनेक मीडिया संस्थानांनी ही बाब असत्य असल्याचे म्हटले आहे. कारण याला शेअर करणार्‍याने त्या व्यक्तीचे नाव गाव याचा काहीही उल्लेख केलेला नाही.