गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:10 IST)

नेताजींबाबतचे गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करण्यासाठी ब्रिटनला वेळ हवा

नेताजी सुभाषचंद्र पोस यांच्याबाबतचे गोपनीय दस्तावेज सार्वजनिक करण्यासाठी ब्रिटनला वेळ हवा असल्याची माहिती नेताजींचे पणतू सुर्यकुमार बोस यांनी दिली आहे.

हे दस्तावेज खुले करण्याबाबत आम्ही त्यांनी विनंती केली आहे. मात्र याबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ हवा, असे बोस यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.