शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (10:21 IST)

बराक ओबामा यांचे केश कर्तनालय

अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या एका सलूनमध्ये राष्ट्रपती बराक ओबामा यांनी कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचे केस कापले. आश्चर्यचकित होऊ नका. वास्तविक हे ओबामा आणि किम जोंग यांचे डुप्लिकेट आहेत.

ओबामा यांच्या डुप्लिकेटचे रेगी ब्राऊन तर किम जोंग यांचे डुप्लिकेटचे होवार्ड असे नाव आहे. दोघांची काही दिवसांपूर्वी लॉस एंजलिसमध्ये भेट झाली. तेव्हा त्यांनी हे छायाचित्र काढून घेतले.