शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2015 (12:12 IST)

भारताविरोधात जिहाद करा : सईद

पेशावर : भारत हा पाकचा नंबर एकचा शत्रू असून भारताविरोधात जिहाद करा, अशा शब्दात लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. 
 
एका सभेत बोलताना तो म्हणाला, भारत हाच आमचा प्रमुख शत्रू असून काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी पाकिस्तान सरकार व लष्कराला आम्ही मदत करतो.