मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वेल्लिंगटॉन , सोमवार, 4 मे 2015 (11:51 IST)

भूकंपाने न्यूझीलंड हादरले

नेपाळमध्ये भूकंपग्रस्तांसाठी जोरदार मोहीम सुरु असतानाच भूकंपाच्या धक्यांनी न्यूझीलंडमधील दक्षिण बेट हादरले. आज सोमवारी येथे ६.० रिश्टर स्केलचे  धक्के बसले. वान्का गावापासून ईशान्येकडे 30 कि.मी.
अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यामुळे कोणत्याही नुकसानीचे वृत्त अद्याप आलेले नाही.