गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रियाध , गुरूवार, 23 एप्रिल 2015 (14:04 IST)

येनेनमधील हवाई हल्ले थांबविले

सौदी अरेबियाने येमेनधील बंडखोरविरोधी सुरु केलेले हवाई हल्ले थांबविले आहेत. या मोहीमेमुळे बंडखोरांवर चांगलाच वचक बसल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. 

सौदीने हुथी बंडखोरांना रोखण्यासाठी हवाई हल्ले केले. हुथी बंडखोरांच्या ताब्यातील येमेनमधील तिसरे शहर असलेल्या तैझ येथील तळावर हवाई हल्ला केल्यानंतर सौदीने ही मोहीम समाप्त करण्याची घोषणा केली. मात्र, यामध्ये सामान्य नागरिकांचाही मोठ्या संख्येने बळी गेला आहे.