शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बर्लिन , बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (10:46 IST)

रेल्वेची टक्कर; ९ ठार

दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार  झाले. चेंदामेंदा झालेले डबे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले.  बॅव्हरियाधील बद एबलिंगनजीकच्या एकेरी रेल्वेमार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे डबे रुळावरून घसरत एकमेकांवर चढले.