शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (18:06 IST)

शनीच्या युरोपावर पाणी आणि ढग - नासा

शनी आणि त्याचे अनेक चंद्र यांच्या संशोधनासाठी ‘नासा’ने  ‘कॅसिनी’ हे यान पाठवलेले आहे. अनेकवेळा शनी व त्याच्या चंद्राची छायाचित्रे ‘कॅसिनी’ने आतापर्यंतअन्य नोंदी पृथ्वीवर पाठवल्या आहेत. आमत्र एक नवीन घोषणा नासाने केली आहे. त्या नुसार  आता शनीचा  चंद्र  असलेला आणि सर्वात मोठ्या असेलेल्या  ‘टायटन’ च्या आकाशात  बर्फाचे ढग असल्याचे नोंद केली आहे. टायटनच्या अत्यंत विरळ अशा हवेबाहेर हे ढग तरंगत असताना दिसून आले.तर जमींवर तेथे पाणी वाहिल्याच्या खुणा असून तेथे बर्फ असावा असे नासाने नुकतीच घोषणा केली आहे.