शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बगदाद , शुक्रवार, 30 जानेवारी 2015 (10:32 IST)

शिरच्छेद करण्याची ओबामांना धमकी

कुर्द सैनिकाच्या शिरच्छेदाची चित्रफीत जारी करताना या सैनिकाला मारण्याआधी ही धमकी देण्यात आली आहे.  अमेरिकेला ‘इस्लामी स्टेट’ करू असा दावाही करण्यात आला आहे. इसिसचे समर्थक अमेरिका व कुर्द अध्यक्षांचा शिरच्छेद करतील व युरोपियन देशात कारबॉम्बचे स्फोट घडवून आणतील, असे या जिहादीने धमकी देताना म्हटले आहे.