गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रियाध , शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (10:25 IST)

सौदीचे राजे अब्दुल्ला यांचे निधन

सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला (वय ९०) यांचे निधन झाले. अमेरिकेने केलेल्या दहशतवादाविरोधातील युध्दादरम्यान अल कायदाविरोधातील मोहिमेत अब्दुल्ला यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी पुराणमतवादी मुस्लिम राजवटीत महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या.