शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2015 (14:31 IST)

हा पोर्न चित्रपट तुमचा बचाव करेल कॅन्सरपासून

हे आपल्या वतीचे पहिलेच उपक्रम आहे जेथे एक पोर्न चित्रपटाच्या माध्यमाने टेस्टिकुलर कॅन्सरच्या प्रती जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका जाहिरात एजेंसीसोबत मिळून पोर्न चित्रपटांचा निर्माण करणार्‍या एका फिल्म स्टुडियोने आपल्या येणार्‍या पोर्न चित्रपटात टेस्टिकुलर कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.  
 
वेबसाइट ‘कँपेनएशिया डॉट कॉम’नुसार, ’गेम्स ऑफ बॉल्स नावाच्या या चित्रपटात पोर्न स्टार ईवा लोवियाने टेस्टिकुलर कॅन्सरचा संदेश दिला आहे. ती चित्रपटाला मध्ये थांबवून प्रेक्षकांशी थेट संवाद साधते आणि म्हणते की टेस्टिकुलर कॅन्सरची चाचणी स्वत: कशी करू शकता. त्यासाठी ती आपल्या सहकलाकारांचा उपयोग करते.’
 
ईवाने टेस्टीकुलर कॅन्सरबद्दल माहिती देण्यासाठी एक वेबसाइट ‘प्लेविदयोरसेल्फ डॉट ऑर्ग’वर जाण्याचा सल्ला दिला आहे.  
 
सिडनीत विज्ञापन एजेंसी ‘एम एंड सी साची’ने पॉर्न मूव्ही स्टुडिओ डिजीटल प्लेग्राउंड आणि समाजसेवी संस्थान ब्लु बॉल फाउंडेशनसोबत मिळून हॅरी पॉटर शृंखलेचे प्रसिद्ध चित्रपट ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’च्या नावावर ‘गेम्स ऑफ बॉल्स’चा निर्माण केला आहे.  
 
या पोर्न व्हिडिओला आस्ट्रेलियेत व्यस्क व्हिडिओ साझा करणार्‍या सर्वात लोकप्रिय वेबसाइट ‘डिजिटलप्लेग्राउंड डॉट कॉम’वर लाँच केला आहे. आतार्प्यंत 15 लाखांपेक्षा जास्त लोकांनी या चित्रपटाला बघितले आहे.