Widgets Magazine
Widgets Magazine

IPL 10: डोक शांत असल्या कोणताही रनरेट अधिक नसतो- धोनी

पुणे- जेव्हा तुम्ही तुमचे डोके शांत ठेऊ शकता, तेव्हा कोणताही रनरेट हा अधिक नसतो. असे महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे. 
 
संघासोबत वादळी खेळी केल्यानंतर त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देत होता. तुम्ही शांत चित्ताने खेळल्यास 10 धावा प्रति षटकसुद्धा सहजपणे काढू शकता, असेही तो म्हणाला. यापूर्वी धोनीने भारतासाठी अनेकदा विजयी खेळी साकारली आहे.Widgets Magazine

यावर अधिक वाचा :