testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आजवरचे 'अनफिट' आयपीएलसाठी ‍'फिट'!

un fit playes now fit for ipl
नवी दिल्ली| वेबदुनिया|
PR
इंडियन प्रीमिअर लीगचा चमत्कार खरोखर वेगळाच आहे. भन्नाट मनोरंजनामुळे या स्पर्धेने क्रिकेटप्रेमींना भुरळ घातली असताना खेळाडूंनाही या स्पर्धेपासून दूर राहावेसे वाटत नाही, यामागचे कारण कुणास ठाऊक, परंतु आजवर दुखापतीने त्रस्त असलेले भारताचे काही स्टार खेळाडू ही स्पर्धा सुरू होताच पूर्णपणे झाले आहेत. यामधील काही खेळाडू तर भारतीय संघाचे सदस्य असतानाही दुखापतीमुळे मैदानाबाहेर होते. या खेळाडूंनी दुखापतीमुळे स्थानिक स्पर्धामध्येही सहभाग घेतला नव्हता.

जहीर खान, आशीष नेहरा, उमेश यादव आणि इरफान पठानसारख्या वेगवान गोलंदाजांसह युवा फलंदाज मनोज तिवारी खेळाडू आजवर दुखापतीमुळे मैदानापासून दूर असताना आयपीएलसाठी मात्र पूर्णपणे सज्ज झाले अहते. अलीकडेच स्थानिक स्पर्धांसाठीही स्वत:ची दुखापत समोर करून बाहेर बसणारे हे खेळाडू अचानक पूर्णपणे तंदुरुस्त कसे झाले. हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांनी आयपीएलसाठी आपली तंदुरुस्ती राखून ठेवली होती काय, की आयपीएलसाठी हे खेळाडू आपली कारकीर्दच पणाला लावत आहेत, असे विविध प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात, म्हणे आम्ही भ्रष्टाचार रोखला ...

national news
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेला जालन्यातील जिंतूर येथे ...

अपमानास्पद वागणुकी विरोधात पत्रकारांचे पोलिसांन विरोधात ...

national news
लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना सातत्याने पोलिसांकडून अवमानास्पद वागणूक मिळते याचा निषेध आज ...

ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर नाखूश रिक्त पडे पूर्ण ...

national news
ग्रामीण भाग म्हटला की डॉक्टर नाखूष असल्याचे नेहमीच समोर येते. एका बाजूला सरकारी नोकरी ...

‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढणार

national news
‘तेसज एक्स्प्रेस’ २०१७ साली मुंबई – गोव्यादरम्यान धावायला लागली. या ट्रेनमध्ये प्रवाशांना ...

समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी हाजिकने लावला ...

national news
पुण्याच्या अवघ्या १२ वर्षाच्या हाजिक काजी मुलाने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी ...