testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आयपीएलमध्ये चित्रपटाच्या सेटची कमतरता

नवी दिल्ली| भाषा| Last Modified शुक्रवार, 12 मार्च 2010 (15:06 IST)
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रहस्य, रोमहर्षकता, नृत्य, आनंद, दु:ख, हसणे, रडणे सर्वकाही आहे. बॉलिवूडचा तडकाही या स्पर्धेत मिळतो. परंतु चित्रपटाच्या सेटची कमतरता यामध्ये जाणवते, अशी खंत किंग्स इलेवन पंजाबची मालकीन प्रीती झिंटा हिने व्यक्त केले.

आयपीएलमधील आपल्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी प्रीतीने कमी चित्रपट स्वीकारले आहे. तसेच दीर्घ काळ चित्रपटाच्या सेटपासूनही ती लांब आहे. ती म्हणाली,' जेव्हा माझा संघ खेळत असतो तेव्हा मी चित्रपटाची शुटींग करु शकत नाही. आयपीएलमध्ये माझी खूप मोठी गुंतवणूक आहे. परंतु आयपीएलमध्ये ‍व्यस्त झाल्यामुळे चित्रपटाची सेटची कमतरता मला जाणवत राहते. यामुळे आयपीएलनंतर मी चित्रपटात काम करणार आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

शिवसेनेची भाजपवर टीका : भाजप मुक्त भारत होतेय कॉंग्रेस ...

national news
भाजपा मित्र पक्ष शिवसनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे हवेत उडत होते त्यांना जमिनीवर ...

देशातील सर्वात मोठ्या एस.बी.आय. बँकेने केली ही सुविधा, होईल ...

national news
देशातील सर्वात मोठी बँक म्हणवून घेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं पुन्हा ग्राहकांना मोठा ...

अँड्रॉइड स्मार्टफोनचे 30 गुप्त कोड

national news
गूगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. हे जगातील ...

तेलंगणात टीआरएसची सत्ता

national news
देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत ...

श्रतीकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

national news
ऊर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या ...