testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयपीएल स्पॉट फिक्सिंग: इशार्‍यांनी व्हायचे फिक्सिंग (लाइव)

वेबदुनिया|
FILE
नवी दिल्ली. प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंथ, अजीत चंदीला आणि यांना अटक केल्याने आयपीएलच्या झगमगाटामागील काळोख परत एकदा अधोरेखीत झाला.

* 9 मे रोजी पंजाब व राजस्थान दरम्यानचा सामना फिक्स होता.

* लॉकेट फिरवणे, टॉवेल काढणे, क्षेत्ररक्षण लावणे, घड्याळ फिरवणे यासारखे कोडवर्ड वापरण्यात येत होते.

* क्रिकेटपटूंना इशार्‍यात फिक्सिंगसाठी सूचना करण्यात येत होत्या.

* गोलंदाज मैदानातून इशारा कराचये.
* 15 मे रोजी मुंबई-राजस्थान दरम्यान खेळण्यात आलेल्या सामन्यात अंकित चव्हान ने दुसरे षट्क स्पॉट फिक्स केले होते.

* त्याने बुकीस वेळ देण्यासाठी वार्मअप केले.

* या षट्कात 16 किंवा जास्त धावा द्यायच्या होत्या.

* 9 मे रोजी मोहालीत झालेला सामनाही फिक्स होता.
* 5 मे रोजी पुणे-राजस्थान सामन्यात पोलिसांना फिक्सिंगची शंका होती.

* राजस्थान रॉयल्सचे 5, 9 व 15 मे रोजी खेळण्यात आलेले सामने अंकित चव्हाण, अजीत चंदीला व यांनी स्पॉट फिक्स केले होते. दिल्ली पोलिसांकडे बुकींसोबत बातचीत केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे.
* 15 मे रोजी खेळण्यात आलेल्या सामन्यातील एक षट्क 60 लाख रूपयांत फिक्स


यावर अधिक वाचा :

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...