testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

खाते उघडण्यास दिल्ली सज्ज!

मुंबईची नजर दुसर्‍या विजयावर

ipl
मुंबई | वेबदुनिया|
WD
दोन वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्याने आत्मविश्वास वाढलेला इंडियन्स आज येथे दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत झुंजणार असून, हा सामना जिंकून आपली लय राखण्याचा प्रयत्न ते करणार आहेत, तर सलग दोन पराभव पत्करणारा दिल्लीचा संघ आपला पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बेंगळुरूकडून दोन धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर रिकी पॉटिंगच्या नेतृत्वातील मुंबईने शनिवारी चेन्नई सुपर किंग्सला नऊ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्स आपल्या अष्टपैलू खेळाडूंच्या बळावर स्पर्धेतील कोणत्याही संघाला टक्कर देऊ शकते, परंतु त्यांचे फलंदाज मात्र अपेक्षेनुसार प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत आहेत. सचिन तेंडुलकर आणि पॉटिंगची सलामी जोडी आता घरच्या मैदानावर मुंबईला आपल्या आक्रमक फलंदाजीने चांगली सुरुवात करून देण्याचा प्रत्यन करतील. त्यांचा मुख्य वगवान गोलंदाज मलिंगा संघात दाखल झाला आहे.
दुसरीकडे आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावणार्‍या दिल्लीचा संघ पहिला विजय नोंदविण्यास आतुल झाला आहे. त्यासाठी त्यांना केळाच्या संपूर्ण विभागात सुधारणा करावी लागेल. दिल्लीला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून, तर दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता तिसर्‍या सामन्यात सेहवाग खेळणार असल्याने त्यांच्या फलंदाजीत थोडी बळटी येईल.


यावर अधिक वाचा :

मोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत

national news
मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...

मेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर

national news
महिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...

फसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...

national news
एक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...

नव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार

national news
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...