testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

द्रविडला 20 हजार डॉलर्सचा दंड

rahul
जयपूर | वेबदुनिया|
WD
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत षटके न टाकल्याबद्दल या संघाचा कर्णधार राहुल ठोठावण्यात आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सदरम्यान सोमवारी सामना झाला. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत ठरलेल्या षटकांपेक्षा दोन षटके कमी टाकली होती.

षटकांची सरासरी न राखल्याबद्दल संघाचा कर्णधार म्हणून द्रविडला दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात राजस्थान रॉयल्स संघाला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या दंडाला सामोरे जावे लगले आहे. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 19 धावांनी विजय मिळविला असून, आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

शाओमी आज रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो आज लाँच करणार

national news
शाओमी आज (17 जुलै) रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ...

'कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा ...

national news
"फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन कुराणाच्या प्रती वाटण्याच्या ...

इमारत कोसळली, माणसं मृत्युमुखी पडली पण जबाबदारी कुणाची?

national news
"मी शेजारच्या इमारतीत राहतो. जेव्हा दुर्घटना घडली, तेव्हा मोठा आवाज आला. मी बाहेर पळालो, ...

मुंबईचे लोक किड्या-मुंग्यांसारखी मरू नयेत म्हणून या 9 ...

national news
मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई नावाची चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ...

इच्छा नसतानाही महिला 'या' पाच कारणांमुळे रिलेशनशीपमध्ये ...

national news
आपुलकी, काळजी असो किंवा नको. पण, त्यांनी त्यांचं नातं टिकवावं अशीच सर्वांची अपेक्षा असते. ...