testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

धोनी-भज्जीने फसवले श्रीसंथला...

वेबदुनिया| Last Modified गुरूवार, 16 मे 2013 (13:48 IST)
FILE
कोची. मध्ये अटक झालेला क्रिकेटपटू श्रीसंथच्या वडिलांनी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि यांनी षडयंत्र रचून श्रीसंथला फसवल्याचा आरोप केला आहे.

श्रीसंथला धोनीचे राज माहीत आहे. म्हणूनच आपल्या मुलाची कारकीर्द संपृष्टात आणण्यासाठी त्याने षडयंत्र रचल्याचे त्यांनी मल्यालम मनोरमास सांगितले.

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी श्रीसंथचे समर्थन केले असून आपण त्याला चांगले ओळखतो व प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला दोषी ठरवता येणार नसल्याचे म्हटले आहे.
सहित राजस्थान रॉयल्सच्या तीन क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात अटक केली आहे. बीसीसीआयने प्रकरणात त्वरित कारवाई करताना तिघांनाही निलंबित केले आहे. (वृत्तसंस्था)


यावर अधिक वाचा :

विराटचे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम

national news
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ...

सोने-चांदीच्या दरात घसरण

national news
गेल्या चार दिवसात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याला दरात 600 ते 800 रुपयांची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, पत्नीला शरीरसंबंधांसाठी नाही ...

national news
लग्न, विवाह याचा अर्थ पत्नीने पती म्हणेल तेव्हा शरीरसंबंधाला तयार राहावे असा होत नाही, ...

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात मौलवीकडून महिला वकिलाला मारहाण

national news
एका वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाकवरून सुरु असलेल्या चर्चासत्रात एका मौलवीने महिला वकिलाच्या ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...