testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नाइट राइडर्सचा फुसका बार, डेक्कन चार्जर्स विजयी

केपटाउन| वेबदुनिया|
आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात नाइट रायडर्सच्या कर्णधारपदावरून सौरव गांगुलीला डच्चू दिल्यानंतरही बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणार्‍या किंगखान शाहरूखचा संघ मात्र क्रिकेटच्या मैदानावर अपयशी ठरला असून डेक्कन चार्जर्सने त्यांचा आठ गडी राखून मोठा पराभव केला.

शाहरूख बॉलीवूडमध्ये जितका चर्चेत असतो तितकाच आयपीएलमध्येही तो चर्चेत राहत असतो. त्यासोबत आपला संघही नवीन क्लृप्त्या योज‍त असतो. मात्र आजच्या सामन्यात डेक्कन चार्जर्सने नाइट रायडर्सला डिसचार्ज केले.

कोलकता नाइट राइडर्सने नाणे फेक जिंकून आधी फलंदाजी करून 19.4 षटकात सर्वबाद 101 धावांचे आव्हान ठेवले. कार्तिक 10 धावावर नाबाद राहिला. कर्णधार मॅकलमला अवघ्या 1 रनवर आरपी सिंगच्या चेंडूवर गिलक्रिस्टने झेलबाद केले. गाइलेने चांगले स्ट्रोक लावत असतानाच 10 धावावर सिंगच्या चेंडूवर हरमीत सिंगने त्याला झेलबाद केले. माजी कर्णधार बंगाल टायगर करून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र गांगुलीला(1) हरमीतने तंबूत परत पाठवले. चोप्राला 11धावावर ओझाच्या चेंडूवर गिलक्रिस्टने गुंडाळले. शुक्ला हा ही 8 धावावर ओझाने बाद केले. आगरकर सात धावावर पायचीत झाला. हॉजला (31) धावावर स्टाइरिसने तंबूत पाठवले. इशांत शर्माचा आरपी सिंगने त्रिपळा उडवला. आरपी सिंगने चार, ओझाव स्टाइरिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हरमीत सिंग को एक गडी बाद करण्याची संधी मिळाली.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

वर्ल्ड कप 2019: चौकाराच्या नियमावर सोशल मीडियात संताप

national news
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्याचा थरारक शेवट झाला. काल झालेल्या ...

एक असा शोध, ज्यामुळे समुद्रातील लाखो जहाजं बचावली

national news
पहिल्यांदा 1611मध्ये हा दीपस्तंभ प्रज्ज्वलित करण्यात आला. तेव्हा जळण म्हणून डांबर, पिच ...

या कारणामुळे स्थगित करण्यात आली चांद्रयान मोहीम

national news
तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं असून लवकरच नव्या तारखेची ...

महाराष्ट्र काँग्रेस बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ...

national news
संगमनेरचे आमदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या ...

फोक्सवॅगन बीटल: जगाच्या लाडक्या कारची निर्मिती कायमची बंद

national news
10 जुलैला फोक्सवॅगनने अखेरची बीटल गाडी आपल्या कारखान्यातून रवाना केली. यानंतर या आयकॉनिक ...