testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणे वॉरियर्सने आयपीएल सोडले

वेबदुनिया|
FILE
सहारा समुहाचा क्रिकेट लीग संघ पुणे वॉरियर्सने सोडले आहे. सोबत बँक गॅरंटीवरून झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

संघ आयपीएल मधील सर्वात महागडा संघ असून सहारा समुहाने तब्बल 1700 कोटींना फ्रँचायसी खरीदली आहे. यापोटी त्यांना बीसीसीआयला दरवर्षी 170 कोटी रूपये द्यावे लागतात.

सहारा ग्रुप सद्यपरिस्थितीत प्रचंड आर्थिक अडचणीतून जात असल्याने बहुदा त्यांना आयपीएलमध्ये फ्रँचायसी कायम ठेवणे अशक्य झाले असणार. त्यातच बीसीसीआय सोबत वाद झाल्याने त्यांनी अखेर आयपीएल मधून नाव बाहेर घेतले. पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त आले आहे.
पुणे वॉरियर्स संघ यंदाच्या हंगामात अंकतालिकेत शेवटून दुसर्‍या स्थानावर राहिला आहे.


यावर अधिक वाचा :

पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट

national news
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली ...

सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही आजपासून संपावर

national news
मुंबई येथील जे जे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण प्रकरणी आता सायन रूग्णालयातील निवासी ...

विधार्भात पाणी प्रश्न पेटला जीवण प्राधिकरणच्या एका ...

national news
पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक झालाय. वडगाव चौकात पाणीटंचाईच्या प्रश्नातून जीवण ...

कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती

national news
कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना ...

लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम वेळ आणि थांबे कळणार

national news
सर्वांची लाडकी आणि सार्वजनिक वाहन व्यवस्था असल्लेली जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

national news
महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे. नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी ...