testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विजयी सुरुवातीस केकेआर, दिल्ली आतुर!

kkr
कोलकाता | वेबदुनिया|
WD
इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या सत्राला आज येथील ईडन गार्डनवर गत विजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सदरम्यान रात्री 8 वाजता खेळल्या जाणार्‍या सामन्याने सुरुवात होणार आहे. अशात आज विजय मिळवून मागच्या सत्राची लय पुढेही राखण्याचा प्रयत्न करेल, तर दिल्लीचा संघही स्पर्धेच्या अभियानाची विजयी सुरुवात करण्यास आतुर असेल.

केकेआरचा संघ घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. लागोपाठ दोन स‍त्राचे विजेतेपद पटकावणारा दुसराच संघ बनण्याचा प्रयत्न केकेआर करणार आहे. यापूर्वी चेन्नईनेच सलग दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दिल्लीला अद्यापही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले नाही. या संघाचा आक्रम सलामीवीर सेहवाग पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, तर इंग्लंडचा स्टार फलंदाज केविन पीटरसनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळण्याची शक्यता नसल्याने या दोघांची अनुपस्थिती कर्णधार जयवर्धनेला जाणवेल.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

national news
राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स ...

सुपर-4मध्ये 23 सप्टेंबरला भारत आणि पाक सामना

national news
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं ...

वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर ...

प्रदूषणामुळे गणपती बाप्पा काळे पडले

national news
मुंबईतल्या डोंबिवलीमध्ये प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसापासून काळी ...

चक्क शेतात सापडला हिरा!

national news
मध्यप्रदेशातील पन्ना हे ठिकाण जुन्या काळापासूनच हिर्‍यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पन्ना ...