testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

व्हॉट्स अँप, बीबीएमवरून झाले फिक्सिंग

shrisanth
मुंबई| वेबदुनिया|
WD
आयपीएल-6 मध्ये ‘स्पॉट फिक्सिंग’ करण्यासाठी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांनी ‘ब्लॅकबेरी मेसेंजर’ आणि ‘व्हॉट्स अँप’चा वापर केल्याचे समजतें कुठलाही रेकॉर्ड मागे राहू नये आणि आपला ‘व्यवहार’ आपल्यातच राहावा, यादृष्टीने त्यांनी ही ‘खेळी’ केली होती, पण पोलिसांनी त्यांच्याच ‘गेम’ केला.

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याची कुणकुण लागल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक जवळपास 70 मोबाइलवर ‘वॉच’ ठेवून होते. आणि बीबीएमवरून फिरणार्‍या मेसेजवर त्यांचे विशेष लक्ष होते. याची कल्पनाच बुकींनी किंवा क्रिकेटपटूंनी केली नव्हती. या दोन्ही सेवा अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित मानल्या जात असल्याने ते बिनधास्त होते. इथेच ते फसले आणि अगदी सहज पोलिसांच्या सापळ्यात अडकले.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

शाओमी आज रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो आज लाँच करणार

national news
शाओमी आज (17 जुलै) रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ...

'कुराणाच्या प्रती वाटायला सांगणं हा माझ्या मुलभूत अधिकाराचा ...

national news
"फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन कुराणाच्या प्रती वाटण्याच्या ...

इमारत कोसळली, माणसं मृत्युमुखी पडली पण जबाबदारी कुणाची?

national news
"मी शेजारच्या इमारतीत राहतो. जेव्हा दुर्घटना घडली, तेव्हा मोठा आवाज आला. मी बाहेर पळालो, ...

मुंबईचे लोक किड्या-मुंग्यांसारखी मरू नयेत म्हणून या 9 ...

national news
मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई नावाची चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ...

इच्छा नसतानाही महिला 'या' पाच कारणांमुळे रिलेशनशीपमध्ये ...

national news
आपुलकी, काळजी असो किंवा नको. पण, त्यांनी त्यांचं नातं टिकवावं अशीच सर्वांची अपेक्षा असते. ...