testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

श्रीशंतबद्दल घाईने निष्कर्ष काढू नये - थरूर

shashi
तिरुवअनंतपूरम| वेबदुनिया|
WD
श्रीशांतला अटक करण्यात आल्यानंतर मनुष्यबळ विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी दु:ख व्यक्त केले असून, श्रीशांतविरुद्ध कोणीही लगेच घाईने निष्कर्ष काढू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज श्रीशांत याच्यासह राजस्थान रॉयल्समधील त्याचे दोन सहकारी अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. ‘श्रीमंत क्रीडा स्पर्धा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘आयपीएल’मधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पेचप्रसंग ठरेल, अशी चर्चा आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

'बाबरी मशीद प्रकरणी 9 महिन्यांमध्ये निर्णय द्या': सर्वोच्च ...

national news
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर ...

तयारी गणेश उत्सवाची, तब्बल दोन हजार दोनशे जादा बस सोडणार

national news
यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घरात सुखरूप सोडण्यासाठी ...

प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, सोनभद्र ...

national news
उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात ...

हणमंतराव गायकवाड यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

national news
बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड व त्यांच्या पत्नीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. ...

मोबाइल गेमच्या नादात तरुणाची आत्महत्या

national news
पुण्यामध्ये मोबाइल गेमच्या नादात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. संतोष माळी (१९) असे ...