testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्पॉट फिक्सिंग: विंदू दारा सिंह अटकेत

मुंबई| वेबदुनिया| Last Modified मंगळवार, 21 मे 2013 (19:18 IST)
FILE
विश्वविख्यात मल्ल व अभिनेते दारासिंह यांचा मुलगा विंदू रंधावा याला आयपीएलमध्ये प्रकरणात कथितरीत्या सहभागासाठी करण्यात आली आहे.

सट्टेबाजांना विचारपूस करताना विंदू दारासिंह यांचे नाव सामोरे आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई क्राईम ब्रँच त्यांना याप्रकरणी विचारपूस करत असून 24 मे पर्यंत ते पोलिस कोठडीत राहतील.

सट्टेबाज रमेश व्यास याला विचारपूस करताना विंदूंचे नाव सामोरे आले. विंदूचे सट्टेबाजांसोबत संबंध असू शकते, अस मानण्यात येत आहे. विंदूच्या अटकेनंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बॉलीवूडचा संबंध असण्याची शक्यता आणखी प्रबळ झाली आहे.
आयपीएलमध्ये 6 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यादरम्यान महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी सोबत बसलेला आढळला होता. हे प्रकरणही गंभीर घेण्यात आले आहे.

विंदूस सामन्यांदरम्यान कित्येकदा क्षेत्रातील ओळखीच्या लोकांसोबत बघण्यात आले आहे. ते रियालिटी शो बिग बॉस चे विजेते राहिले आहेत. (वृत्तसंस्था)


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

नैराश्यातून आईने केली मुलासोबत आत्महत्या

national news
चंद्रपूरमध्ये बी. कॉम. अभ्यासक्रमाचा पेपर बिघडल्यामुळे नैराश्यातून आईने स्वत:च्या पोटच्या ...

कल चाचणी परीक्षा आता होणार मोबाईल अॅपवर

national news
दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा आता मोबाईल अॅपवर होणार आहे. राज्य सरकारने ...

कुख्यात आरोपीची गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून ...

national news
पुण्याच्या राजगुरूनगरच्या जेलमधून गेल्या महिन्यात पळलेला कुख्यात आरोपी राहुल गोयकर याची ...

सतनामध्ये रस्ता अपघातात सहा शाळेकरी मुलांसमेत सात लोकांचा ...

national news
मध्य प्रदेशातील सतनामध्ये एका अपघातात सहा शाळेकरी मुलांसमेत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

शिवनेरी गडावर उद्धव ठाकरे यांचा प्रश्न, मंदिर कधी उभारणार

national news
उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे ...