testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अॅमेझॉनला ५ वर्ष पूर्ण, ग्राहकांसाठी ऑफर

Last Modified गुरूवार, 7 जून 2018 (09:08 IST)
अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनी भारतातली पाचवी वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांसाठी ऑफर ठेवली आहे. गेल्या दोन वर्षात अॅमेझॉन खास शॉपिंग वेबसाईट बनली आहे. आपला हा आनंद ग्राहकांसोबत वाटून घेण्यासाठी अॅमेझॉनने ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर आणली आहे. ग्राहकांने कमीत कमी एक हजार रुपयांची खरेदी केल्यास अॅमेझॉन २५० रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी एक पत्र लिहून ते वेबसाइटवर शेअर केलेय. अॅमेझॉनला भारतातील शॉपिंगची सर्वाधिक पसंतीची साइट बनवण्यासाठी त्यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
अशी आहे ऑफर?

-
ग्राहकांनी अॅमेझॉनच्या साइटवर कमीत कमी एक हजार रुपयांची खरेदी केली पाहिजे.
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि EMI,UPI च्या माध्यमातून पेमेंट केल्यास या योजनेचा लाभ मिळणार
- ऑर्डर शिपमेंट झाल्यानंतर ३ दिवसांच्या आत २५० रुपये ग्राहकाच्या अॅमेझॉन पे अकाउंटवर जमा होणार आहेत.
- ही ऑफर केवळ ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठीच आहे.


यावर अधिक वाचा :

अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी

national news
तामिळनाडूची अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची ...

बाप्परे, ५० षटकांत ४८१ धावा, इंग्लंडचा सर्वाधिक धावांचा ...

national news
इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय. इंग्लंडने ...

जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू

national news
जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी इथे राज्यपाल राजवट ...

ब्रिटनच्या राजघराण्यात ऐतिहासिक 'समलैंगिक' विवाह

national news
ब्रिटनच्या राजघराण्यात आणखी एक ऐतिहासिक विवाह होणार आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ ...

आयकर रिटर्न भरले नाही, मग आताच भरा

national news
करदाते ज्यांचं वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रूपयांपेक्षा अधिक आहे, आणि ज्यांना ऑ़डिट ...

मोबाईल बदला, अपडेट करा, अन्यथा व्हॉट्सअॅप चालणार नाही

national news
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...