testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बीएसएनलच्या प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट

बीएसएनलच्या नव्या ऑफरमध्ये
प्रीमियम पोस्टपेड प्लान्सवर ६० टक्के डिस्काऊंट दिला आहे.
सोबतच एक सिम कार्डही फ्रीमध्ये मिळणार आहे. ही ऑफर बीएसएनएलच्या नव्या आणि जुन्या पोस्टपेड ग्राहकांना मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत नवे कनेक्शन घेणाऱ्यांना कोणतेही सिम एक्टिवेशन चार्ज लागणार नाही.

यात १,५२५ रुपयांचा प्रीमियम पोस्टपेड प्लान असेल तर यात ६० टक्के रेंटल डिस्काऊंट मिळू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉल, एसएमएस आणि डेटा दिला जातोय. दरम्यान, यासाठी १२,६ अथवा ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान निवडावा लागेल. तेव्हा तुम्हाला ६० टक्क्यांपर्यंत रेंटल डिस्काऊंट मिळेल. जर तुम्ही सहा महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर तुम्हाला ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही ३ महिन्यांचा अॅडव्हान्स रेंटल प्लान घेतला तर ३० टक्के डिस्काऊंट मिळेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच प्रकारचा पोस्टपेड प्लान आणला होता. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा रिलाँच केला.


यावर अधिक वाचा :

निरव मोदीचे घर अलिबाबाची गुहा कोट्यावधींचे दागिने, चित्रे

national news
आर्थिक फसवणूक करत देशातून पळून गेलेला नीरव मोदीच्या संपत्तीचा तपास सध्या सुरु आहे. या ...

महाराष्ट्राचे मंत्रालय जणू उंदरालय झालंय

national news
सध्या भाजपा सरकारला उंदीर प्रश्न जरा जास्तच महाग पडत आहे. सर्व स्तरातून यावर टीका होत ...

डेबिट कार्ड वापरावर दंड

national news
एकीकडे डेबिट कार्डांचा वापर वाढून 'डिजिटल इंडिया'ला प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र ...

कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे हत्येचा तपास एनआयएतर्फे नाही

national news
ज्येष्ठ विचारंवत ए. ए. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) तपास ...

प्रिया गुप्तांना कोट्यवधींची ऑफर, बीसीसीआयमध्ये वाद

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अमिताभ चौधरी यांनी बोर्डाने नियु्क्त ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...