testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एअरटेलचे दोन नवीन नवे प्लॅन

airtel
Last Modified सोमवार, 24 जुलै 2017 (17:00 IST)

रिलायन्स जिओच्या नव्या टेरिफ प्लानला टक्कर देण्यासाठी

एअरटेलनं आपले दोन नवे प्लॅन आणले आहेत. एका प्लॅनमध्ये 293 रुपयात यूजर्सला 84 जीबी डेटा मिळणार आहे. तर 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे.

दोन्ही प्लॅन वेगवेगळे असले तरी यामध्ये डेटा सारखाच मिळणार आहे. पण याच्या कॉलिंगमध्ये फरक असणार आहे. 293 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे. पण यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग फक्त एअरटेल टू एअरटेल असणार आहे. तर 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटासह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग 84 दिवसांपर्यंत मिळणार आहे.यावर अधिक वाचा :