testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एअरटेल ३ जी सेवा बंद करणार

Last Modified गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (13:38 IST)

नवनव्या योजना राबवण्यासाठी एअरटेल आपली ३ जी सेवा बंद करत आहे. एअरटेल इंडीया आणि साऊथ आशियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की, त्यांनी ३ जी सर्व्हिस वर इन्वेस्टमेंट करणे बंद केले आहे. अशामध्ये 3G ने खाली झालेल्या स्‍पेक्‍ट्रम चा वापर

4G सर्विस केला जाईल. जुलै -सप्टेंबर मध्ये कंपनीने डेटा कस्‍टमर्स ४ पटीने वाढले आहेत. त्याचबरोबर मोबाईल ब्रॉडब्रँड कस्‍टमर्सची संख्या ३३.६ % वाढून ५.५२ कोटी झाली आहे.

एअरटेलच्या या तीन महिन्यांच्या परिणामांनंतर गोपाल विट्टल म्हणाले की, पुढील ३-४ वर्षात 3G नेटवर्क बंद होईल. भारतात विकले जाणारे सुमारे ५०% फोन हे फिचर्स फोन आहेत. कंपनीच्या 3G सेवेमध्ये कामी येणारे २१०० मेगाहर्ट्ज बँडचा वापर 4G सेवेसाठी केला जाईल.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

सरकारी रुग्णलयाच्या परिसरात चावा घेतला कुत्र्याने

national news
लातूर येथे तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या ...

गणपती बाप्पा पावले, सापडले चोर

national news
मुंबईत गणेशोत्सव वेळेत अनेक चोरांनी आपली चांदी केली होती. यामध्ये मुख्यतः प्रवासी मार्ग ...

येत्या २८ सप्टेंबरला भारत बंद

national news
येत्या शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली यांनी ...

प्रसिद्ध गायक बालाभास्करच्या कुटुंबाचा कार अपघात, मुलीचा ...

national news
प्रसिद्ध गायक बालाभास्कर आणि त्याच्या कुटुंबाचा कार अपघात झाला. या दुर्घटनेत बाला ...

'ती' टोळी पोलिसांनी पकडली

national news
मुंबईत लालबागमध्ये विसर्जन मिरवणूकी दरम्यान मोबाईल चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली ...