Widgets Magazine
Widgets Magazine

करदात्यांना आयकर भरण्यासाठी यूझर फ्रेण्डली अॅप

बुधवार, 14 जून 2017 (12:08 IST)

it return file

सामान्य करदात्यांना आयकर भरणं अधिक सोपं व्हावं यासाठी ‘ऑल इंडिया आयटीआर’ या सरकारी ई-फायलिंग वेबसाईटने आयकर भरण्यासाठी अॅप विकसित केले आहे.आयटीआरचं हे मोबाईल अॅप यूझर फ्रेण्डली आहे. आयकर भरण्यासोबतच रिफंड स्टेटस, एचआरएमधील सूट इत्यादी सुविधाही या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे करदात्यांना करासंदर्भात अनेक प्रश्न किंवा शंका असतात. अशा प्रश्नांचं निरसन करण्यासाठीही विशेष सुविधा यात असेल. हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

अखिल भारतीय आयटीआरचे संस्थापक आणि संचालक विकास दहिया यांच्या माहितीनुसार, “आयकर फायलिंग करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासाठी आणि स्वत:च आपलं आयकर भरता यावं, यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं आहे. या अॅपमुळे आयकर भरण्यासाठी यातील तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज भासणार नाही आणि त्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाही.”Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

WhatsApp : 30 जून नंतर या मोबाइलमध्ये काम काही करणार

जर तुम्ही देखील त्या व्हाट्सऐप यूजर्समधून एक आहात जे जुने ऑपरेटिंग सिस्टम असणारे ...

news

सोशल मीडियावर शिवीगाळ करणार्‍यांना दंड

जगभरात सोशल मीडियाचा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे. त्यामुळे जग जवळ आले असले तरीही या ...

news

‘Nokia 3’चे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात लाँच होणार

मोबाईल हँडसेट क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी नोकिया बाजारपेठेत नव्या रुपात दाखल होणार ...

news

व्होडाफोन देणार रमजान निमित्त 5 रुपयात अनलिमिटेड डेटा

रमजान स्पेशल नव्या ऑफरची घोषणा व्होडाफोनने केली आहे. यामध्ये 2G वापरकर्ते *444*5# डायल ...

Widgets Magazine