testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा

बाईक आणि कार यांच्या चोरीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. मात्र एक खास डिव्हाईस लॉन्च झाले आहे. याला रियल टाईम मिनी ट्रॅकींग डिव्हाईस म्हणतात. हे डिव्हाईस कार, बाईक, बॅग किंवा इतर कोणत्याही गोष्टीसोबत कनेक्ट केल्यास ते त्या वस्तूचे रियल टाईम पोजिशन दर्शवते. त्याचे नाव आहे
सिक्योमोर (Secumore). हे डिव्हाईस तुम्हाला ऑनलाईन केवळ १५७५ रुपयांना मिळेल.

या डिव्हाईसची खासियत म्हणजे हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करेल. त्यामुळे याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. या डिव्हाईसमध्ये एक नॅनो सिम इन्सर्ट करा आणि अॅपच्या मदतीने डिव्हाईस ट्रॅक करू शकता.हे डिव्हाईस 2G GSM/GPRS/GPS, नेटवर्कवर काम करेल. यात रिचार्जेबल बॅटरी आहे ज्याचे बॅकअॅप सुमारे ३ दिवस राहिल. हे वॉटरप्रुफ आहे. यात मायक्रोफोन आहे. म्हणजे हे डिव्हाईस जिथे कुठे असेल तिथल्या गोष्टी, आवाज तुम्हाला ऐकू येईल. त्याचबरोबर डिव्हाईसला च्या मदतीने ही नियंत्रित करता येईल.
की-चेन सारखे हे डिव्हाईस असेल. त्याच्या पाठीमागे चार्जिंग प्वाइंट आणि खाली चार्जिंग ट्रे तर दूसरीकडे पॉवर बटण आणि LED दिलेली आहे.डिव्हाईसला स्मार्टफोनने कनेक्ट करण्यासाठी यात नॅनो सिमकार्ड इन्सर्ट करून कॅप नीट लावा. त्यानंतर पॉवर बटण ऑन करा. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सिक्योमोर (Secumore)अॅप डाऊनलोड करा.


यावर अधिक वाचा :

होय मी पप्पू आहे, असे म्हणत राहुल यांनी मारला डोळा

national news
अविश्वास प्रस्तावावर चर्चा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण हंगामेदार ...

सरकारवर शिवसेनेचा अविश्वासच सामनातून जोरदार टीका

national news
शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

बी.पी जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

national news
अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता ...

फुकटच्या तेलासाठी नागरिकांची गर्दी, तेलाच्या टँकरला अपघात

national news
फुकट मग ते कसेही कोठेही मिळो भारतीय लोक गर्दी करून घेण्यासाठी गर्दी करत हजर राहतात. असाच ...

राहुल गांधींची पीएम मोदींना झप्पी

national news
तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत ...

‘रेड मी’मोबाईलमधून धूर, कंपनीने तक्रार नाकारली

national news
नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...