testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Waze अॅपमध्ये वापरू शकाल Google Assistant

Waze App
Last Modified शनिवार, 15 जून 2019 (15:44 IST)
Google ने आपल्या इतर नेव्हिगेशन अॅप साठी नवीन फीचर सादर करण्याची घोषणा केली आहे. Waze एक समुदाय आधारित ट्रॅफिक आणि नेव्हिगेशन अॅप आहे. ही एक आहे, जे प्रवासादरम्यान, टर्न-बाय-टर्न (प्रत्येक वळणावर) बोलून दिशानिर्देश देते.

आता या अॅपवर देखील सपोर्ट करेल, जे लोकांच्या नेव्हिगेशन अनुभवला आणखी सुधारू शकेल. सोमवारी अमेरिकेत Waze App वर Google Assistant सपोर्ट करण्या संबंधित घोषणा केली गेली. त्याच वेळी, असे म्हटले जात आहे की आयफोनसाठी हे सपोर्ट लवकरच सादर केला जाईल.

यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे Waze वाहन चालकांसाठी खूप लोकप्रिय राहिलं आहे कारण की हे गाडी चालवताना आधीच पुढील ट्रॅफिक असल्याची माहिती देतो आणि आता यात गुगल असिस्टंट फीचरचा सपोर्ट देखील मिळेल. या अंतर्गत ते वापरण्यासाठी स्क्रीनला स्पर्श करण्याची आवश्यकता नसेल. यासह आता लोक फक्त आपल्या आवाजाच्या माध्यमातून कुठे जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी स्थान निश्चित करण्यात सक्षम अस्तील. या व्यतिरिक्त Assistant च्या सहाय्याने बोलून गाणी ऐकू शकतील, किंवा कोणालाही कॉल देखील करू शकतील. यासह ज्या रस्त्यांवर ट्रॅफिक आणि खड्डे जास्त आहे त्याएवजी इतर मार्ग शोधण्यास देखील अॅपला सांगू शकता.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

पीक विमा: 'मुख्यमंत्री साहेब, आमच्या शेतजमिनीसहित ताकतोडा ...

national news
महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये हिंगोली ...

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना ...

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा ...

मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

national news
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या ...

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा ...

national news
आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. ...

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ...

national news
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ...