testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Widgets Magazine
Widgets Magazine

गुगलकडून खास डुडल तयार करून गुरुवंदना

teachers day
Last Updated: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:31 IST)

भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या शिक्षक दिनानिमित्त गुगलनंही खास डुडल तयार करून गुरुला वंदन केलंय.

जीवनात शिक्षणाचं मह्त्त्व खूप मोठं आहे. शिक्षणाशिवाय कोणताही विकास साधणं शक्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान मोठं असतं. त्यांच्या आयुष्याला दिशा देणं, करिअर घडवण्यात शिक्षकांचा म्हणजेच गुरुचा वाटा मोठा असतो. याच गुरुचं महत्त्व गुगलनं आपल्या डुडलमधून सांगितलं आहे.यावर अधिक वाचा :