Widgets Magazine
Widgets Magazine

ई मेल ब्लॉक करा

शनिवार, 13 मे 2017 (16:55 IST)

block e mail id

फेसबुक, व्हॉट्स अॅप आदी माध्यमं आपल्या युजर्ससाठी ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे जीमेलवरही ई-मेल आयडी ब्लॉक करता येऊ शकतो. या टिप्स अनुसरुन तुम्ही ई-मेल आयडी ब्लॉक करू शकता. 
 
* जीमेल ओपर करा. सर्च बारमध्यला अॅरोवर क्लिक करा. 
* एक फॉर्म ओपन होईल जो ई मेल आयडी ब्लॉक करायचा आहे तो इथे टाका. आता 'क्रिएट फिल्टर वुईथ धीस सर्च'या ऑप्शनवर क्लिक करून डिलिट इट हा ऑप्शन निवडा. क्रिएट फिल्टरवर क्लिक करा. यामुळे ब्लॉक केलेल्या ई मेल आयडीचे मेल्स थ्रॅश फोल्डरमध्ये जातील. मेल्स 30 दिवसांनी डिलीट होतील. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

तुम्ही बघितला आहे का केळ्याच्या आकाराचा ‘बनाना फोन ?

तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर फोनच्या आतापर्यंतचे सर्वात अनोखे व हटके डिझाइन खरेदी ...

news

India : व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्समध्ये सर्वात पुढे!

व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्समध्येही भारत अग्रस्थानी आहे कारण भारतीय यूझर्समध्ये व्हॉट्‌सऍपचे ...

news

अॅमेझॉनवर पुन्हा एकदा तिरंग्याचा अपमान

अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप ...

news

तुमचाही स्मार्टफोन लवकर गरम होत असेल तर..

तुम्हाला अनेकदा असे जाणवले असेल की जास्त वेळ वापरल्याने मोबाईल गरम होतो. आज आम्ही ...

Widgets Magazine