Widgets Magazine
Widgets Magazine

जिओने लॉन्च केली आणखी एक धमाकेदार ऑफर

सोमवार, 10 जुलै 2017 (09:19 IST)

reliance jio
मुंबई : फ्री सेवा देऊन टेलीकॉम जगतात भूकंप आणणाऱ्या रिलांयस जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. ही ऑफर फक्त जिओफाई ग्राहकांसाठी असणार आहे. रिलायंस जिओकडून वाईफाई यूजर्ससाठी हा डेटा ऑफर दिला जात आहे.
कंपनीच्या या ऑफऱचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जियोफाई वायफाय राऊटर घ्यावा लागेल. याची किंमत 1999 रुपये आहे, त्यानंतर तुम्हाला एक नवे जिओ सिम खरेदी करावे लागेल. ज्यावर 99 रुपयांचे रिचार्ज करुन प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल. कंपनीने एक नवा प्लान आणला आहे. ज्यामध्ये 149 रुपयांचे रिचार्ज केल्यास तुम्हाला 12 महिने 2 जीबी डेटा प्रति महिना फ्री मिळणार आहे. जिओने त्यांच्या प्राइम मेंबर्ससाठी ज्यांनी 99 रुपयांचा रिचार्ज केला होता. त्यांच्यासाठी 309 आणि 509 रुपयांचा प्लान आणला आहे. ज्यामध्ये विनामूल्य वॉईस, एसएमएस, जिओ ऍप आणि 1 किंवा 2 जीबी डेटा रोज दिला जात आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

हाऊ टू सेव्ह ऑफलाईन व्हिडिओ

यू ट्यूबवर व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओच्या खाली अॅड टू ऑफलाईन हा ऑप्शन असेल. या ऑप्शनवर ...

news

व्हॉट्सअॅपकडून नवे नाईट मोड फीचर

इन्स्टंट मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कायमच युझरसाठी नवनवे फीचर्स आणतं. टेक्स्ट फीचर ...

news

रिलायन्स जिओ अव्वलच

रिलायन्स जिओने जूनमध्ये 18.8 Mbps च्या डाऊनलोड स्पीडसह पुन्हा एकदा सर्वात वेगवान 4G ...

news

रिलायन्स जिओ 4 जी स्पीडमध्ये अव्वल !

टेलिकॉम क्षेत्रात इतर सर्व कंपन्यांना रिलायन्सने मागे टाकले आहे. अनेक कंपन्यांचे ग्राहक ...

Widgets Magazine