testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जीओ युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करणार

JioFi
Last Modified बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:49 IST)
रिलायन्स जिओने JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने एक नवी अपडेट जारी केले आहे. याद्वारे JioPhone मध्ये सुद्धा hotspot फीचर जोडले जाईल आणि इंटरनेट दुसऱ्या युजर्संना वापरता येईल शकेल.

नवीन अपडेट फीचर JioPhone च्या सर्व युजर्संना पाठविले जाणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व युजर्सपर्यंत हे फीचर पोहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीकडून आधीच सांगण्यात आले होते की, जिओफोनमध्ये लवकरच हॉटस्पॉट फीचर दिले जाईल.

Settings मध्ये जाऊन Internet Sharing टॅबमध्ये hotspot फीचर चेक करा. जर, फोनमध्ये वायफाय हॉटस्पॉटचा ऑप्शन दिसला नाही तर अद्याप तुमचा फोन अपडेट झाला नाही आहे. फोन अपडेट केल्यानंतर हे नवीन फीचर
दिसेल.

असा करा
hotspot चा वापर
- फोनच्या Settings मध्ये गेल्यानंतर Internet and Sharing ऑप्शनमध्ये जा.
- Internet and Sharing ऑप्शनमध्ये Wi-Fi hotspot मिळेल.
- Wi-Fi hotspot ऑप्शन ऑन करा.
- त्यानंतर हॉटस्पॉट नेटवर्कला नाव आणि पासवर्ड सेट करु शकता.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मृत्यू

national news
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी ...

त्यांची भाषा सेम टु सेम : विनोद तावडे

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ...

कबुतराला पकडण्याचा मोह जिवावर बेतला

national news
उल्हासनगरमध्ये खिडकीच्या कोपऱ्यात बसलेल्या कबुतराला पकडण्याचा मोह एका तरुणाच्या जिवावर ...

मारुती सुझुकी डिझेल कार होणार गायब, 2020 पासून विक्री होणार ...

national news
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडियाने 1 एप्रिल 2020 पासून ...

अपूर्वाने केला पती रोहित शेखर तिवारी यांचा खून, दीड तासात ...

national news
पोलिसांच्या माहितीप्रमाणे माजी सीएम एनडी तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखर तिवारी यांची ...