Widgets Magazine
Widgets Magazine

व्हॉट्सअॅपकडून नवे नाईट मोड फीचर

बुधवार, 5 जुलै 2017 (17:28 IST)

इन्स्टंट मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कायमच  युझरसाठी नवनवे फीचर्स आणतं. टेक्स्ट फीचर आणि इमोजी अपडेटनंतर व्हॉट्सअॅप आता मंद प्रकाशात उत्तम फोटोसाठी नाईट मोड फीचर आणणार आहे.


व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर इतर अॅपच्या नाईट मोडप्रमाणे समजू नका. दुसऱ्या अॅपमध्ये UI डार्क केलं जातं, जेणेकरुन युझरच्या डोळ्यांवरील तणाव कमी होईल. तर व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर त्याच्या कॅमेरा फीचरमध्ये स्पष्टता आणतं. या फीचरद्वारे कमी प्रकाशातही युझर चांगेल फोटो क्लिक करु शकतील. या नव्या अपडेटसह व्हॉट्सअॅपच्या कॅमेरा UIमध्ये नवं बटण अॅड होईल. या बटण किंवा फीचरमध्ये कमी प्रकाशात काढलेल्या फोटोंची क्वालिटी आणखी चांगली करण्याची क्षमता असेल. हे नवं फीचर आधी आयओएसमध्ये येईल.अँड्रॉईड युझरना या फीचरसाठी थोडी वाट पाहावी लागेल. हे फीचर किती दिवसात युझरसाठी उपलब्ध होईल, याबाब अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

रिलायन्स जिओ अव्वलच

रिलायन्स जिओने जूनमध्ये 18.8 Mbps च्या डाऊनलोड स्पीडसह पुन्हा एकदा सर्वात वेगवान 4G ...

news

रिलायन्स जिओ 4 जी स्पीडमध्ये अव्वल !

टेलिकॉम क्षेत्रात इतर सर्व कंपन्यांना रिलायन्सने मागे टाकले आहे. अनेक कंपन्यांचे ग्राहक ...

news

बीएसएनएलची ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ऑफर

बीएसएनएलने पोस्टपेड ग्राहकांना 1 जुलैपासून 6 पट डेटा देणं सुरु केलं आहे. प्रीपेड ...

news

असे करा आपले व्हॉट्सअॅप सुरक्षित

व्हॉट्सअॅप नंबरचे अकाऊंट काही सायबर क्रिमिनल हॅक करत आहेत. तर त्या अकाऊंट वरून नंबरसोबत ...

Widgets Magazine