testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फीचर वाचा काय ते

Last Modified सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (17:05 IST)

पूर्ण जगात आणि आपल्या देशात अनेकांना आता मोबाईल आणि त्यातील असेलेल्या व्हॉट्सअॅप शिवाय राहता येत नाही. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप आपले युजर टिकून रहावे म्हणून नियमित नवीन नवीन फिचर दाखल केले आहे.


या नव्या फीचरमध्ये
व्हॉट्सअॅप युजर्सना आता थेट ग्रुप व्हिडीओ , ऑडिओ कॉलिंग करणं शक्य केले आहे. यांमध्ये नव्या फीचरची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर तपासलं जात आहे.
फीचर मोबाईलवर लवकर
उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातील
फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅप ने आपले लोकेशन शेअर करू शकणारे फिचर आणेल होते. ज्यामुळे अनेकांना पत्ता सापडणे आणि अडचणीच्या काळात आपले लोकेशन देवून मदत सुद्धा मागता येणार आहे.यावर अधिक वाचा :

क्रोएशियाचा नायजेरियावर विजय

national news
नाजेरियाचा खेळाडू ओगेनेकारो इटेबो याने केलेला स्वयंगोल आणि लुका मोड्रीक याने पेनल्टी ...

दिल्लीत संघर्ष विकोपाला, केजरीवाल - उद्धव ठाकरे यांच्यात ...

national news
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष विकोपाला ...

चक्क मतदान घेऊन झाले बाळाचे नामकरण

national news
गोंदिया येथील देवरीमध्ये मतदान करून बाळाचं नामकरण करण्यात आल आहे. यासाठी बंग परिवाराने ...

जावयाचा प्रताप, सासऱ्याच्या नाकाला घेतला चावा

national news
लातूर जिल्ह्यातील भादा गावात मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या ...

धर्म रक्षणासाठीच लंकेश यांची हत्या केली, वाघमारेची कबुली

national news
जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपी परशुराम ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...