testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बहुउपयोगी गुगलचे वेब कॅलेंडर

google calendar
Last Modified शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (11:05 IST)

गुगल कॅलेंडरने वेब आवृत्तीचे ताजे अपडेट सादर केले आहे. यातील सर्वात लक्षणीय बदल हा अर्थातच युजर इंटरफेसचा आहे. गुगल कॅलेंडरचा पार्श्‍वभाग हा मटेरियल डिझाईननुसार बदलण्यात आला आहे. यातील रंगसंगती ही अधिक आकर्षक आणि डोळ्यांना सुखावणारी असेल. या नवीन आवृत्तीत रिस्पॉन्सीव्ह लेआऊट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात ब्राऊजर आणि डिस्प्लेच्या आकारानुसार तो आपोआप अ‍ॅडजस्ट होईल. यामुळे युजरला गुगल कॅलेंडर वापरणे हे अधिक सुलभ होणार आहे.

डिझाईनमधील बदलासोबत गुगल कॅलेंडरच्या ताज्या आवृत्तीत काही नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यात आता कुणीही आपल्या इंटरफेसवर आपल्या कंपनी वा प्रतिष्ठानच्या नावासह अन्य माहिती टाकू शकतो. म्हणजे अमुक-तमुक कंपनीची मिटींग असल्यास यात त्या कंपनीच्या नावाचा उल्लेख करता येणार आहे. विशेष करून कार्पोरेट क्षेत्रासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. यात फॉर्मेट केलेले टेक्स्ट, लिंक्स, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन्स आदी अटॅच करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यात डे व्ह्यू देण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही एकाच वेळी दोन कॅलेंडर मॅनेज करता येतील. तर एखाद्या बैठकीत उपस्थित असणार्‍यांची माहितीदेखील यात टाकण्याची सुविधा या ताज्या अपडेटमध्ये देण्यात आली आहे.यावर अधिक वाचा :

केडगाव हत्या प्रकरण पोलिसांना व्हिडियो मिळाला

national news
केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत्यू झालेल्या एकाचा गळा कापतानाचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला ...

संचालकाने पत्नीचे अभियांत्रिकीचे पेपर स्वतःच्या कॉलेजमधील ...

national news
मोठी खळबळ जनक घटना समोर आली असून, शिक्षण संस्थेच्या संचालकाने स्वतःच्या पत्नीचे ...

खुरप्याने केला पतीने पत्नीचा खून, कारण अस्पष्ट

national news
एक गंभीर खुनाचा प्रकरण कोल्हापूरमध्ये समोर आले असून, कागल तालुक्यातील भडगावमध्ये पतीकडून ...

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र सरकार कधी ...

national news
देशातील विविध कारखान्यांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये ते अगदी घरगुती कामांमध्ये कंत्राटी ...

पंचगंगेला जोरदार पूर अनेक गावांचा संपर्क तुटला

national news
मागील ७ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या कोसळधारा पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...