testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

5 जी नेटवर्कसाठी एअरटेल, बीएसएनएलचा नोकियाशी करार

Last Modified सोमवार, 10 एप्रिल 2017 (17:42 IST)
आणि भारत दूरसंचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपन्या नोकियाच्या सहाय्यानं स्वतःच्या नेटवर्कना 5जी मध्ये बदलणार आहेत. आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांचा नोकियाशी यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे.
भारतात 5जी नेटवर्क आणण्याच्या उद्देशानेच हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2019-2020 दरम्यान व्यावसायिक उद्देशपूर्तीसाठी 5जी नेटवर्क लोकांसाठी सेवेत आणलं जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच भारतात फिल्ड-कंटेट आणि अ‍ॅप्लिकेशन या गोष्टींची चाचणी 2018 पासूनच केली जात आहे. विशेष म्हणजे नोकिया आधीपासूनच एअरटेलला 9 सर्कलसाठी 4जी सेवा पुरवते आहे. त्यामध्ये गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, मुंबई, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

एअरटेल पूर्वीपासूनच नोकियासोबत काम करत आहे. मात्र बीएसएनएल नव्यानं 5जी नेटवर्कसाठी नोकिया आणि एअरटेलसोबत काम करणार आहे. 5जी नेटवर्कसाठी काय आवश्यक आहे, त्याचं काम कसं चालेल, कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, यासाठी नोकिया बंगळुरुमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये एक्स्पीरियन्स सेंटर सुरू करणार आहे.


यावर अधिक वाचा :

सरकार नरमले अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित

national news
अखेर राज्य सरकार नरमले असून अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा ...

न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगितीचा निर्णय कसा होऊ शकतो - ...

national news
​अंगणवाडी सेविका मानधनावर काम करतात. त्या शासनाच्या सेवक नाहीत. त्यामुळे त्यांना मेस्मा ...

आंबेडकर यांच्या बद्दलचे ट्विट क्रिकेटर पांड्याला भोवणार

national news
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेटपटू हार्दीक पांड्या ...

मियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी

national news
अमेरिकेची टीनएजर टेनिस खेळाडू आमांडा अनिसिमोव्हा हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला ...

महिलांच्या आयपीएलसाठी ही योग्य वेळ नाही : मिताली

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

national news
फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने ५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली ...

गुगलचे प्ले इंस्टेंट लॉन्च, युजर्सला प्ले स्टोरमध्ये गेमचे ...

national news
गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे ...