testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुन्हा एकदा फेसबुकचा डेटा चोरी

Last Modified शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (16:17 IST)
फेसबुकच्या २ कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून एफबीआय याप्रकरणी पुढील तपास करत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही ५ कोटी अकाऊंटसची माहिती लीक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा माहिती लीक झाल्याने फेसबुक वापरणे धोक्याचे असल्याचे समोर आले आहे.
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचेही समोर आले होते. त्यानंतर आता १ कोटी चाळीस लाख युजर्सची फेसबुक प्रोफाइलवर असणारी वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. याआधी झालेल्या हॅकींगमध्ये ‘View As’ या फिचरच्या माध्यमांतून हॅकर्सने माहिती चोरली आहे. सुरक्षेचा विचार करून फेसबुकने ‘View As’ हे फिचर काढून टाकले आहे. हॅकर्सने ‘View As’ या फिचर्सच्या माध्यमांतून एक्सेस टोकन चोरले होते.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा ...

मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल

national news
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या ...

काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध

national news
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये ...

गोव्याने आपला चौकीदार गमावला - शिवसेना

national news
शिवसेनेन भाजपा नेते मनोहर पर्रिकर यांना सामनातून आदरांजली वाहिली आहे. दैनिक सामने ने ...

सर्वच पक्षांमधले मोठी नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक - ...

national news
लोकसभा निवडणुक जोरदार तयारी सर्व पक्षांनी सुरु केली असून, अनेक याद्या आणि इतर पक्षात जाणे ...