Widgets Magazine
Widgets Magazine

जियो चा धमाका, प्रस्तुत केला 'धन धना धन' ऑफर

रिलायन्स जिओने ट्रायच्या निर्देशावर सरप्राइज ऑफर बंद केल्यानंतर नवीन ऑफर दिला आहे. धन धना धन नावाच्या या ऑफरमध्ये यूझर्सला दररोज 1 जीबी ते 2 जीबी पर्यंत 4 जी डेटा मिळेल. या प्लानची किंमत 309 रुपये असून प्राइम मेंबरला 84 दिवसांपर्यंत दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळेल. नॉन प्राइम मेंबरला या ऑफरसाठी 349 रुपये भुगतान करावे लागतील. नवीन सिम घेणार्‍यांना या प्लानसाठी 408 रुपये चुकवावे लागतील.
2 जीबी साठी 509 रुपये- दररोज 2 जीबी 4 जी डेटा प्लानसाठी प्राइम मेंबरला 509 रुपये चुकवावे लागतील. याची वैधता 8 4 दिवसांची असेल. या प्लानसाठी नॉन प्राइम मेंबरला 549 रुपये द्यावे लागतील, जेव्हाकी नवीन ग्राहकांना हा प्लान 608 रूपयात पडेल. यात त्यांना प्राइम मेंबरशिपदेखील मिळेल.
तर कनेक्शन कापले जाईल- कंपनीप्रमाणे 15 एप्रिल पर्यंत पहिले रिचार्ज न करवणार्‍यांचे कनेक्शन बंद केले जाईल किंवा त्यांना प्राइम ग्राहक श्रेणीतून बाहेर केले जाईल. 99 रूपयाने रिचार्ज करवून ग्राहक प्राइम मेंबरशिपच्या श्रेणीत येऊन 303 रुपये मासिकमध्ये 12 महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह दररोज एक जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात, अशी घोषणा कंपनीने पूर्वीच केली होती.


यावर अधिक वाचा :