testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डेटा हॅकिंगची शक्यता, UC Browser अॅप हटविले

Last Modified बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:30 IST)

गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेलं UC Browser हे अॅप तेथून हटवण्यात आलं आहे. भारतात सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपमध्ये हे अॅप सहाव्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून या ब्राऊजरमुळे काही महत्त्वाची माहिती चोरीला जात असल्यामुळे हे अॅप प्लेस्टोअरमधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ब्राऊजरमधून भारतीयांची महत्त्वाची माहिती चोरीला जात असून ती माहिती चीनमधल्या सर्व्हरला पाठवली जात आहे. डेटा हॅक होण्याच्या तक्रारी वारंवार यात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. आणि अखेर डेटा हॅकिंग आणि सुरक्षेच्या कारणावरून हे अॅप काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अॅनरॉईड फोनयुजर्संना हे अॅप उपलब्ध होणार नाही. पण अॅपल स्टोअरवर मात्र हे अॅप अजूनही उपलब्ध आहे.चीनची प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे. जगभरातून सुमारे ५० कोटींहून अधिक लोकांनी हे ब्राऊजर डाऊनलोड केले आहे.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

national news
Motorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन ...

यवतमाळमध्ये पोलीस अधिकऱ्यानी आरोपीवर केला गोळीबार

national news
वर्चस्वाच्या लढाईत गुंड भय्या यादव वर आपसी वैमनस्यातून प्राणघातक हल्ला ; हल्ला करणाऱ्या ...

वॅट कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने तात्काळ आटोक्यात ...

national news
महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी जपळपास ९०रू पर्यंत पेट्रोलच्या किमती पोहचल्या आहेत. ...

पाकिस्थानी टीम भारता विरोधात कधी जिंकणार, नेटकरयानी उडवली ...

national news
पाक टीम हरली आणि त्यांच्या देशात टीकेचा तर आपल्या देशात चेष्टेचा विषय झाली आहे. नेटकरी ...

म्हणून किस करताना चावली नवर्‍याची जीभ

national news
दिल्ली येथे एका गर्भवती स्त्रीने आपल्या नवर्‍याची जीभ चावली. यामुळे 22 वर्षीय व्यक्तीची ...