Widgets Magazine
Widgets Magazine

व्होडाफोन सुपरनाईट प्लान, 29 रुपयात ५ तास अनलिमिटेड डेटा

मंगळवार, 20 जून 2017 (11:09 IST)

‘व्होडाफोन सुपरनाईट’ हा प्लान प्रीपेड यूजर्ससाठी लाँच केला आहे. ज्यामध्ये 29 रुपयात पाच तास अनलिमिटेड 3जी किंवा 4जी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये अवघ्या 6 रुपयात तासाभरासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. सोबतच  मिळणारा डेटा तुम्ही रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड वापरु शकता. व्होडाफोननं दिलेल्या माहितीनुसार, ‘हा प्लान तुम्ही कधीही अॅक्टिव्हेट करु शकता. पण रात्री एकवाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग करता येऊ शकतं.’ सुपरनाईट पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना *444*4# डायल करावं लागेल. याशिवाय रिचार्ज शॉपमधूनही रिचार्ज करु शकतात. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

पॉर्न हब ने उलगडले आंबट शौकिनांचे रहस्य

पॉर्न इंडस्ट्रीतली प्रसिद्ध असलेल्या पॉर्न हब या वेबसाइटने 10 वर्षांच्या ...

news

बीएसएनएलनची धम्माल ऑफर: ४४४ रुपयांत प्रत्येक दिवशी ४ जीबी डाटा

बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. या ऑफरमध्ये ग्राहकांना ...

news

ट्विटर अजून झाले देखणे

नुकतेच ट्विटरने आऊटमध्ये काही बदल करून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन ...

news

आजपासून सुरू होईल रेडमी नोट 4, रेडमी 4 आणि रेडमी 4A ची प्री-बुकिंग

जर तुम्हाला शाओमीचे स्मार्टफोन रेडमी नोट 4, रेडमी 4 आणि रेडमी 4A पैकी एखादा कोणता फोन ...

Widgets Magazine