Widgets Magazine
Widgets Magazine

Whats App वरून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवा

शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:33 IST)

आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणत्याही फॉरमॅटची फाईल पाठवू शकतात.  गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविण्याचे फिचर्स दिले आहे. सध्या फक्त ही फाईल 100 एमबीपर्यंत पाठविता येऊ शकते. 
 
सुरुवातीला व्हॉट्सअॅपने फक्त मेसेजची सुविधा उपलब्ध करुन दिला होता. मात्र, त्यानंतर हळू-हळू फोटो, ऑडिओ क्लिप आणि पीडीएफ फाईल शेअर करण्याची सुविधा दिली. याचबरोबर पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएसएस यांसारख्या फॉरमॅटच्या फाईल्स पाठविण्याचे फिचर्स दिले आहेत. 
 
आयफोन मोबाईल युजर्स व्हॉट्सअॅपवरुन 128 एमबीपर्यंत फाईल्स पाठवू शकतात. तर, अॅन्ड्राईड मोबाईल युजर्स 100 एमबीपर्यंतची फाईल पाठवू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप वेबवरुन फक्त 64 एमबीपर्यंत फाईल्स पाठविण्याची मर्यादा ठेवली आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

आता फ्लिपकार्टचा मेगा सेल

सोशल मीडियातील ई-कॉमर्स कंपन्या भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे. ...

news

आता व्हॉट्सअॅपवरून पैसे ट्रान्सफर करा

व्हॉट्सअॅप आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरव्दारे आपल्याला एकमेकांना पैसे ...

news

रेल्वेच्या अॅपवरून विमानाचे तिकीट बुकिंग

रेल्वे मंत्रालय नवीन मोबाईल अॅप लॉन्च करणार आहे. या अॅपच्या माध्यमातून विमानाचं तिकीटही ...

news

एअरटेलची VoLTE सेवा वर्षाच्या अखेर लाँच

एअरटेलची व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच ...

Widgets Magazine