बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (12:06 IST)

जाणून घ्या कोणते आहे धोकादायक अॅप्स!

ज्युडी नावाच्या व्हायरसच्या धोका वाढला आहे. या व्हायरसच्या हल्ल्यामुळे गुगल प्ले स्टेअरमधल्या 41 अॅप्सवर परिणाम झाला. तातडीचा उपाय म्हणून गुगलने काही अॅप्स डिलिट करून टाकली आहे. तुमच्या फोनमध्ये ही अॅप्स असतील तर ती डिलिट करून टाका. 
 
* शेफ ज्युडी पिकनिक लंच मेकर, हे‍लोविन कुकीज
* ज्युडी स्पा सलून
* फॅशन ज्युडी स्नो क्वीन स्टाईल, वँपायर स्टाईल
* अॅनिमल ज्युडी पर्शियन पेट केअर, ड्रॅगन केअर, रॅबिट केअर, नाईन टेल्ड फॉक्स, सी ओटर केअर
अशी ज्युडीशी संबंधित अॅप्स डिलिट करून टाका.