गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (18:05 IST)

आता जास्त शब्दात टीव टीवाट करा

ट्विटरने जास्त मजकूर टाकता येण्याची सोय आजपासून करून दिली आहे. यामध्ये ट्विटरने ट्विट सोबत जोडलेले फोटो,Gif इमेज किंवा व्हिडीओ 140 कॅरॅक्टरचा अक्षर मर्यादा असणार नाही . मात्र अक्षर  संख्या जरी  140च राहणार असली तरी प्रत्यक्षात मात्र, जास्त माहिती शेअर करता येईल. सप्टेंबरपासून हा बदल प्रत्यक्षात अवतरला आहे. ट्विटरने ऑफिशिअल अकाउंटवर जीआयएफ टाकले आहे. त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने ही नवीन बदल दाखवला असून उपयोग सुद्धा दाखवला आहे.
 
ट्विटसाठी 140 अक्षर मर्यादा आहे. यामध्ये फोटो, Gif इमेज आणि व्हिडीओचाही समावेश होता. मात्र आता फोटो आणि इतर गोष्टी शहर किवा रि ट्विट केल्यावर त्यावर अक्षर मार्यादासणार नाहीत त्यामुळे अनेकांना आपण त्यावर जोडू शकू आणि आपले म्हणणे अनेका पर्यंत पोहचवता येणारा आहे. फेसबुक आणि ट्विट हे जगात सर्वाधिक उपयोगात येणारे सोशल मिडिया आहेत. ट्विटर वर अनेक सेलेब्रेटी असणे हे त्यांचे वैशिष्ट आहे.
 
Twitter Verified account ‏@twitter 
Say more about what's happening! Rolling out now: photos, videos, GIFs, polls, and Quote Tweets no longer count toward your 140 characters.
https://twitter.com/twitter?ref_src=twsrc%5Etfw