शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2016 (15:32 IST)

कोण वापरतंय वायफाय?

वायफायची गती कमी झाली की नेट सर्फिंग करताना खुप कंटाळा येतो. वायफायचा स्पीड कमी का झालाय, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. पाहु या... कसं? 
 
* वायफाय राउटरवर तीन ते चार रंगांचे दिवे उघडबंद होत असतात. वायफायचा वापर होत असेल तर दिवा लागत राहते. आता तुमच्याकडच्या गॅझेट्सचं वायफाय बंद करा. अजूनही दिवा लागत  असेल तर वायफायचा वापर होतोय. 
 
* चोराला पकडण्यासाठी वीन अॅप्स आर हा ऑप्शन दाबा. तुम्हाला युझरचा आयपी अॅड्रेस शोधायचा आहे. त्यानंतर विंडोमध्ये आयपीसीओनएन एफआयजी टाईप करा. आता तुम्हाला डिफॉल्ट आयपी अॅड्रेस मिळेल. ब्राउजरमध्ये आयपी अॅड्रेस टाका. राउटरमध्ये लॉग इन करा. 
 
* लॉग इन केल्यावर कनेक्टेड डिव्हाइसवर टॅप करा. तुमचं वायफाय कोण वापरतंय हे कळू शकेल.