गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2016 (11:40 IST)

मोस्ट पॉप्युलर 25 पासवर्ड

जर तुमचा पासवर्ड 123456, password, welcome, dragon, login, 12345678 या पैकी कोणता असले तर तो लगेच बदला. 
 
पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडेटाने गेल्या वर्षी लीक झालेल्या मोस्ट पॉप्युलर पासवर्डची यादी जाहीर केलीये. यात 123456 हा पासवर्ड टॉपवर आहे. 123456, 12345678, monkey, dragon, starwars Am{U princess हे कॉमन पासवर्ड टॉप 25च्या यादीत समाविष्ट आहेत. गेल्या वर्षी हे पासवर्ड सोप्या पद्धतीने लीक क.रण्यात आले. 
 
तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवायचा असेल तर या 25 पैकी पासवर्डचा वापर करु नका. स्प्लॅशडेटाने आठ डिजिट तसेच त्यापेक्षा अधिक डिजिटचा पासवर्ड वापरण्यास सांगितलेय. तसेच पासवर्डमध्ये विविध कॅरेक्टर्स जसे लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉलचा वापर करण्याच्या सूचना दिल्यात. 
 
गेल्या वर्षी लीक झालेले पासवर्ड 123456 , password, 12345678, qwerty, 12345 , 123456789, football, 1234 , 1234567, baseball, welcome, 1234567890, abc123, 111111, 1qaz2ws, dragon, master, monkey, login, princess, qwertyuiop, solo, password, starwars