testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या कृष्ण मंत्राला स्वयं महादेवाने मानले पवित्र

Janmashtami
कृष्णाचे अनेक मंत्र असले तरी काही मंत्र अतिशय प्रभावी मानले गेले आहे. जसा हा मंत्र बीज मंत्राप्रमाणे कार्य करतं. महादेवाने या मंत्राबद्दल म्हटले आहे की-'अतिगुह्यतरं तत्वं सर्वमंत्रौघविग्रहम। पुण्यात् पुण्यतरं चैव परं स्रेहाद् वदामि ते।।

हे अती गूढ मंत्र आहे. या मंत्राने सर्वप्रकाराचे संकट आणि भीती दूर होते. जीवनात येणारे प्रत्येक अडथळे दूर होतात या पुण्यकारी पवित्र मंत्राने:

ॐ नमो भगवते तस्मै कृष्णायाकुण्ठमेधसे। सर्वव्याधिविनाशाय प्रभो माममृतं कृधि।।
दररोज सकाळी उठल्यावर 3 वेळा या मंत्राचा जप केल्याने संकट दूर होतात. संकट अधिक जटिल असल्यास संकल्प घेऊन 51000 वेळा जप करावा आणि जप पूर्ण झाल्यावर 5100 वेळा मंत्र जप करत हवन करावे.


यावर अधिक वाचा :